Thursday, August 21, 2025 01:24:42 AM
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-20 18:03:37
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
Rashmi Mane
2025-08-18 08:23:01
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-08-17 07:29:32
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
2025-08-15 15:28:38
'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
2025-08-13 07:56:04
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
2025-08-07 22:22:40
अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'.
2025-08-07 21:44:09
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ट्रम्पसह चीनवर टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-07 12:31:40
मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.
2025-08-06 11:21:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका मंचावर येऊ लागलेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा बदल निश्चित मानला जात आहे.
2025-08-05 11:05:34
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Avantika parab
2025-08-04 15:59:57
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
2025-08-03 19:50:36
'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
2025-08-03 19:01:33
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
2025-08-01 20:18:05
आमदार भास्कर जाधव यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागत आहे. अशातच, काही जवळच्या सहकाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांना सोडून नवा राजकीय मार्ग स्वीकारला आहे.
2025-07-30 14:15:24
बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून बीडीडी चाळधारकांना घरांचा ताबा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
2025-07-30 13:21:32
विजय वडेट्टीवार यांनी अतिरेकी मारल्याच्या दाव्यावर शंका घेत केंद्र सरकारवर टीका केली. 'लबाड सरकार' म्हणत त्यांनी अधिकृत सैन्य पुष्टीशिवाय विश्वास न ठेवण्याची भूमिका घेतली.
2025-07-29 11:26:47
डोंबिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. गोकुळ बंगल्याजवळील रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात दोन फळविक्रेते नियमितपणे केळी धुवून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले.
2025-07-25 19:26:29
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
दिन
घन्टा
मिनेट